Skip to main content

भारतीय सिनेमाचा प्रवास

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच

सिनेमा नावाच्या दिव्य कलेचा उगम झाला, ल्यूमियर बंधूंनी या दिव्य कलेचा लोकांना साक्षात्कार घडवून आणला, आणि मग लोकांना हसवण, रडवणे, चकित करणे, वास्तवाची जाणीव करून देणे हे सिनेमाच्या माध्यमातून जगभर सुरू झाले, आणि भारतात ही त्याचे पडसाद उमटले, भारतीय सिनेमा हळूहळू एक एक पायरी चढू लागला,आज तो कुठे आहे याची कल्पना आहेच, पण या आधी हा सिनेमा नावाचा कॅनव्हास कसा पूर्ण झाला ते बघू 
                               


भारताची पहिली महिला निर्माती आणि दिग्दर्शक ही "फातिमा बेगम" होती 
( बुलबुल-ए-परिस्तान)

भारतातील पहिला ( सवाक सिनेमा )  बोलपट "आलम आरा" दिग्दर्शक -आर्देशिर इराणी, या सिनेमामधे एकूण 7 गाणी होती, मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमा हॉल मध्ये 1931 साली दाखवला गेला होता 

भारतातील पहिला कलर सिनेमा हा 1933 साली आलेला "सैरंध्री" हा होता पण या सिनेमाची प्रिंट व्यवस्थित नसल्या कारणाने "किसान कन्या" या सिनेमाचं नावं रेकॉर्डला दिल्या गेलं 

"किसान कन्या" या सिनेमात काम करणाऱ्या "पदमा" या अभिनेत्रीला कलर सिनेमामुळे "कलर क्वीन " असा सन्मान दिला गेला होता, कारण रंगीत सिनेमात काम करणारी ती पहिली अभिनेत्री होती 

भारतातील पहिला इंग्रजी सवाक सिनेमा, तसेच द्विभाषिक सिनेमा ,आणि पहिला विदेशात चित्रित होणारा सिनेमा 
"कर्मा" 1933 

1934 साली आलेला "हंटरवाली" या सिनेमापासून भारतात "स्टंट" सिनेमांची सुरुवात झाली, आणि या सिनेमाची नायिका "नादिया" ही भारतातील पहिली "स्टंट क्वीन" होती

सवाक (बोलपट) सिनेमांची सुरुवात झाल्यानंतर 1937 साली आलेला "नौजवान" हा पहिला सिनेमा होता ज्यात एकही गाणं नव्हते 

भारतातील पहिली महिला संगीतकार , सरस्वती देवी 
"जवानी की हवा" (1935) 

1939 साली आलेला सोहराब मोदी यांचा "पुकार" हा सिनेमा पहिला सिनेमा होता जो की ऐतिहासिक कथेवर आधारित होता 


1944 साली आलेला "चाँद" या सिनेमातून हिंदी सिनेमाला पहिली संगीतकरांची जोडी "हुसनराम- भगतराम" मिळाली

1951 मध्ये आलेला सोहराब मोदी दिग्दर्शित "झांसी की रानी" हा सिनेमा पहिला भारतीय "टेक्निकलर" सिनेमा होता 

1954 पासून "फिल्मफेअर अवर्ड्स" ची सुरुवात झाली 


Comments

Popular posts from this blog

सिनेमा ऑफ आइसलँड

कुठलाही सिनेमा समजुन घेण्यासाठी आपल्याला त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं असतं, तो कुठे घडतो, तो कुठल्या काळातला आहे, प्रदेश कुठला आहे, थोडक्यात काय तर स्थळ, काळ आणि वेळ या गोष्टी जरी समजून घेतल्या तरी आपणास दिग्दर्शकाचा दृष्टिकोन समजायला मदत होते, आणि मग सिनेमाचे तांत्रिक घटक, शैली हे ही तितकंच महत्त्वाचे आहे, म्हणायचं एवढंच की सिनेमा बघत बघत तो आपण शिकणं ही गरजेचं आहे  "LAMB" 2021  DIRECTOR - Valdimar Jóhannsson आजचा सिनेमा आहे थेट आइसलँड मधून, या देशाचा अभ्यास केला तर लक्षात येते, की कमी लोकसंख्या असलेला हा देश आणि इथे राहणारे लोकं हे मानसिक आजाराने ग्रस्त आहे, आणि दर किलोमीटर अंतरावर जर अभ्यास केला तर लक्षात येईल की फक्त 3 लोकं 4 या अंतरावर राहतात, थोडक्यात एकलकोंडी आणि कायम कामात व्यस्त राहणारी ही मंडळी आहे, आणि अशाच एका परिवाराची गोष्ट दिग्दर्शकाने आपल्यासमोर काल्पनिक (fantasy) स्वरूपात मांडली आहे आणि ती गोष्ट म्हणजे "लॅम्ब" ( मेंढीच पिलू ज्याला आपण कोकरू म्हणतो)  इंगमर आणि मारिया हे दोघे आइसलँड मधील एका प्रदेशात एका डोंगराच्या पायथ्याशी राहत ...

3 BODY PROBLEMS - RJ

WHAT IS - 3  B O D Y  P R O B L E M S ?  The Netflix series " Three-Body Problem " is an upcoming adaptation of the award-winning Chinese science fiction novel trilogy written by Liu Cixin. The series is highly anticipated due to the popularity and critical acclaim of the novels. The concept of "Three-Body Problem" revolves around humanity's first contact with an alien civilization, known as the Trisolarans, who inhabit a planet in a distant star system. The trilogy explores themes of science, philosophy, morality, and the nature of civilizations. It delves into complex scientific concepts such as astrophysics, game theory, and the Fermi paradox, all while telling a gripping story of human perseverance and the search for understanding in the face of the unknown. The central premise of the series is based on the three-body problem in classical mechanics, which is a mathematical challenge concerning the motion of three interacting bodies under the infl...

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच !  जर मला सिनेमाबद्दल प्रेम आणि आकर्षण नसते, आणि माझ्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द नसती तर भारतात 1913 साली चित्रपट निर्मितीची स्थापना झालीच नसती  हे दादासाहेब फाळके म्हणाले होते, आणि त्यात एक सत्य होतं, आणि खरंय जर त्यांनी त्यावेळी सुरुवात केली नसती तर कदाचित आज भारतीय सिनेमाचा इतिहास एका वेगळ्याच स्वरूपात उभा राहिला असता,                                      प्रयत्न करत काही तरी नवीन करू पाहणे हे तितकंच महत्त्वाचे असते, म्हणूनच आज भारतीय सिनेमात होणारा बदल हा त्या लोकांमुळेच आहे जे आपल्या सिनेमांत सतत काहीतरी नवीन घेऊन येतात, आणि अशाच काही नवीन गोष्टी जेव्हा भारतीय सिनेमात पहिल्यांदा येतात किंवा आल्या होत्या तर त्या कोणत्या ? खर तर ज्यांना सिनेमा हा विषय अभ्यासायला आवडतो त्यांना या गोष्टी नक्की आवडेल असं गृहीत धरून मी सुरुवात करतो  7 जुलै 1896 साली भारतात पहिल्यांदा ल्युमियर बंधूनी मुंबईतील वाटसन हॉटेल मध्ये चित्रपट दाखवला...